Content uploaded by Shraddha Kumbhojkar
Author content
All content in this area was uploaded by Shraddha Kumbhojkar on Nov 18, 2018
Content may be subject to copyright.
1
इितहासाचा गैरवापर
ा कुं भोजकर
इितहासाचा गैरवापर हा आजचा ाानाचा िवषय आहे. यासंदभात मांडणी करापूव थोा मूलभूत
संकनांचा िवचार करणं मला गरजेचं वाटतं. इितहास आिण भूतकाळ या दोन वेगा गोी आहेत. ही
बाब आपण बयाचदा िवसरतो. जे काही होऊन गेलेलं आहे ा सगाच गोी भूतकाळामे,
गतकाळामे येतात. पण जेा कु णीतरी या घटना आठवणींमे, ृतीमे जतन करतं, आिण ाा
आधारानं सुसंगत इितहासमाची नोंद करतं तेा भूतकाळाचा इितहास बनतो. णजे भूतकाळ हा जणू
इितहास या ानशाखेचा का माल आहे, आिण ाावर थोडी िया करणं गरजेचं असतं. घडलेा
गोी कोणीतरी महाा आहेत असं मानून नोंदवा पािहजेत आिण ा नोंदवलेा गोींचा वापर
कन कोणीतरी ा नोंदींा आधाराने इितहासलेखन के लं पािहजे.
िहरोडोटस या ीक तवेाने
िहरीज्
(इ.स.पूव ४४०) हे पुक िलिहलं. ामुळे इितहास या
ानशाखेची सुवात िहरोडोटसपासून झाली, असं मानलंजातं. ‘िहोरया’ या शापासून संशोधन िकं वा
तपास – एखाा गोीमे खोलात जाऊन तपास करणे, चौकशी करणे, िवचार करणे अशा अथाने ‘िही’
हा श ढ झालेला आपाला िदसतो. भारतीय भाषांकडे वळायचं झालं तर आपाकडे
इित+ह+आस णजे इितहास असं णतात. आिण ही शरचना मला खूप महाची वाटते. कारण ‘इित’
णजे असं; ‘ह’ याचा अथ णे िकं वा असं सांगतात; आिण ‘आस’ णजे होतं िकं वा घडलं. णजे
‘इितहास’ याचा अथ झाला – 'असं घडलं असं सांगतात. आपण मघाशी जी इितहासाची ाा पािहली
की काहीतरी घडणं आिण मग कु णीतरी ते सांगणं, नोंदवून ठे वणं, ाची सुसंगत पुनरचना करणं, या दोनही
पायया ‘इितहास’ या शामेच अिभेत आहेत. जेा आपण इितहासाकडे ानशाखा णून बघतो
तेा ामे आपण िचिकक ीने काही गोी कशा घडा? नी घडा की नाही? सांगणारा
कोण आहे? याची मािहती काढणं अिभेत असतं. काय घडलं याची िचिका िकं वा चौकशी करणं, कोणी
तरी ती मािहती सांगणं आिण आपण ावर िया करणं या एवा सगा गोी इितहास या शातच
अिभेत असतात.
2
या सगांचा वापर नी काय करायचा, इितहास हा उपयु िवषय आहे असं कशासाठी
मानायचं िकं वा ाची काही काय, उिं आहेत का? तर हो. इितहासाला काय आिण उिं आहेत.
एखादी गो घडली, ा संदभातली मािहती िमळावी, असा मािहतीपुरता एक उपयोग आपण मानू शकतो.
दुसरी गो णजे इितहासामधून काही एक बोध ावा, अशी अपेा लोक ठेवतअसतात. णजे ‘आपण
ांा समान ावे, हाच सापडे बोध खरा।’ अशी इितहासामधून ेरणा ावी आिण आपण ांासारखं
ावं िकं वा असं क नये िकं वा असं करावं इादी गोींचा बोध घेणं,हे सुा इितहास या ानशाखेचं एक
काय आहे. ितसरी गो णजे इितहासाला थेरपी िकं वा उपचार मू आहे. जखमांवरती फुं कर
घालासाठी णून आपण इितहासाचा वापर क शकतो. हा मुा थोडा िवाराने सांगते. अनेकदा
गतकाळामे घडलेा काही गोीअसतात. कु णी कु णावरती अाय के लेले असतात, कु णी कु णाा
मांची चोरी के लेली असते. कु णी कु णाला मानवी ितेपासून वंिचत ठेवलेलं असतं, या सगा
गतकालातील अायांचा जेा आपण िवचार करतो, तेा आपाला असं वाटतं की, अरे –अायांपासून
लोकांना वाचवणारी ही एक ी होऊन गेली बरं का. ितचा इितहास कथन के लाच पािहजे. ामुळे
आपण आपा दुःखावर फुं कर घालासाठी उपचारपतीसारखा इितहासाचा वापर करतो. णजे
इितहासाची तीन काय आपण बिघतली. एक बोधाक आहे, दुसरं काय मािहतीपर आहे. आिण ितसरं
णजे इितहासाचा उपचारपती णून वापर असं आहे.
इितहासाचे असे िविवध वापर, काय जेा आपण समजून ायचा य करतो, तेाच आपाला
गैर पतीने वापर करणं णजे काय हे लात येतं. यासाठी मुाम ही थोडीशी ताक आिण
इितहासाा अासेासंबंधीची चचा के ली.
इितहासाचा वापर कोणा उिासाठी के ला जातो, ा उिानुसार तो गैरवापर आहे की वापर
आहे हे आपण ठरवू शकतो. याचा अथ,आधी आपाला कु ठाही ानशाखेचं उि ठरवलं पािहजे की,
या सगा ानामधून मी पास देशांचा, वीस देशांचा आिण शंभर मांचा अास के ला. तर पुढे
याचं फिलत काय आहे? तर माझं मत असं आहे की या सगाचं फिलत हे असलं पािहजे की, आपण
एका शोषणिवरिहत समाजाची रचना, िनिमती या अासामधून क शकू . ेकाचे उेश अथातच वेगळे
असू शकतात. ामुळे मी हे अगदी फ माापुरतं णते की, कु ठाही ानशाखेा अासाचं आिण
तसंच इितहासाचं शोषणिवहीन समाजरचना हे उि असू शकतं. असा एक समाज जर आपण रचू
शकलो, आिण ाला उपकारक अशी मांडणी जर इितहासातून होत असेल तर ते माा उिाला पूरक
3
णून यो आहे, असं मला वाटतं. ही शोषणिवहीन समाजरचना िनमाण करायची आिण ासाठी
इितहासाचा अास करायचा असं आपण टलं, तर इितहास लोकांा समोर कसा मांडावा, हा
आपासमोर िनमाण ायला लागतो. कारण आपलं उि शोषणिवहीन समाजरचनेचं आहे, पण
आपाला आपा भूतकाळामे िदसतंय की, अनेक िठकाणी, अनेक संगी, अनेक पातांवर,िविवध
कारे लोकांचं शोषण तर झालेलंआहे. मग आता काय करायचं? शोषण झालंच नतं, असं णून
झालेा गोी झाकू न ठेवाया? की असं असं झालं होतं, ाचा आपण माशीलतेने ीकार के ला
पािहजे, पण इथून पुढे आपण हे थांबवलं पािहजे ,अशी िशकवण आपण इितहासाा वाचकांना ायची,हा
खरा कळीचा असतो. णजे ेकाला आपापला युटोिपया, एक आदश लोक, जेा रचायचा
असतो, ासाठी ेकजण आपापा इितहासाा कथनाचा वापर करत असतो. ामे गैर काय
आहे? तर गैर उेशाने के लेला इितहासाचा वापर हा गैरवापर णता येईल. उदाहरणाथ,असलेा
िवषमता आणखीनच खोल ाात, ा आहेत तशा लोकांनी ीकाराात, लोकांना ा चांगाच
आहेत, असं वाटावं,अशा हेतूनं कु णी णालं, की “बाई गं, हे इितहासकाळातले दाखले पहा आिण आजही
तू सती जा, उपासतापास कन शरीराची हानी कन घे. आिण ामुळेच आपली समाजरचना िटकू न
राहील. “ तर असं सांगणं णजे यांना समाजात िमळणारी िवषमतेची वागणूक आणखी पी करणारा
इितहासाचा गैरवापर आहे, असं मी णेन.
मघाशी मी णाले की, ेकाचं एक आपापा इितहासाचं कथन असतं. या अनुषंगाने मी
तुाला एका गोीची आठवण कन देऊ इते. आपण सगांनी बधा ाथिमक शाळे मेच ही गो
ऐकलेली असते. एक कावळा होता. तो चोचीमे खााचा तुकडा घेऊन झाडाा फांदीवर बसलेला
होता. खाली कोा आला आिण ाला णायला लागला की, अरे, तू िकती सुंदर गाणं णतोस. मला गाणं
णून दाखव की. कावळा फसला. ाने गाणं णासाठी जेा चोच उघडली, तेा ाा चोचीमधून
अाचा तुकडा खाली पडला आिण कोा तो घेऊन पळू न गेला. ही एक छोटी गो आहे. पण एक कथन
णून इितहासाचे अासक, वाचक णून सजगपणे दुसयाही अंगाने आपण ाकडे बघू शकतो. जेा
मी ाथिमक शाळेमे होते, तेा या गोीचं नाव होतं, ‘चतुर कोा आिण मूख कावळा’. णजे गोीा
नावापासूनच यामे ा कावाला दोष िदला होता. ाने ुतीला भुलून जाऊन चोच उघडली आिण
आपलं अ गमावून बसला. जेा मी इितहासाचा अास करायला लागले आिण या सगा कथनाकडे
बघायला लागले, तेा मला वाटलं की, मी जर कावाा जागी असते, तर मी या गोीला असं नाव िदलं
4
असतं का? िनित िदलं नसतं. जर आपाला कु णी कु णाची भाकरी पळवून नेणं हे मजेशीर आिण
शारीचं काम वाटत असेल तर आपाला ही गो ‘चतुर कोा आिण मूख कावळा’ णूनआवडेल.
अथा असलेा शोषणकारी वथेला आणखीन खोलवर जवणारी आिण ितची भलावण करणारी
अशी गो णूनही आपण िताकडे बघू शकतो. णजे सांगायचा मुा असा की, तुमचा ीकोन काय
आहे, हे फार महाचं असतं. इितहासाचे अासक नेहमी अशा ंामे सापडत असतात की, कु ठा
गोीा बाबतीत आपण कशी भूिमका ायची? मी जर इितहासकार असेन तर ाची भाकरी िहरावली
गेली, ा कावाची बाजू घेणार की, ाने शारीने तःची भूक भागवासाठी कावाचं अ पळवलं
ा कोाची बाजू घेणार? लहानपणी अथातच‘ग बसा’ संृ तीमे आपण गोीचं शीषक हेच स
मानलं. पण आता जेा आपण अिधकािधक िवचार करायला लागतो, तेा असं लात येतं की, आपण
दुसयाही बाजूने िवचार करणं गरजेचं आहे. आिण नुसता िवचार करणं नाही – तर जेा अात
असलेा िवषमता आणखीनच सखोल ाात, ांची आणखीनच भलावण ावी, यासाठी अशा अनेक
कथनांचा वापर के ला जातो तेा ाचा िनषेध करणं, ाािव बोलणं,हेसुा अितशय गरजेचं आहे.
पण हे सगळं कळासाठी आपाला थोडा-बत इितहास वाचणं, ााकडे िविश अशा ीने बघणं
हे गरजेचं असतं असं मला वाटतं. णजे इता छोा छोा कथनांचादेखील जर का गैरवापर होत
असेल, तर इितहास या गतकालाा कथनाचा गैरवापर होतो, हे आपाला मा के लंच पािहजे.
इितहासाचा गैरवापर होतोय का, याचा िवचार करायचा टला तर आपाला ेक कथन
तपासून पाहणं अितशय गरजेचं आहे. णजे इथे पुा आपली इितहासकार णून भूिमका िकं वा
इितहासाचे सजग वाचक णून भूिमका ही खूप महाची असते. आमा इितहासाा ेामे कु णी
काही गतकाळािवषयी कथन के लं तर ते सहजासहजी मा के लं जात नाही. णजे इितहासलेखनामे
नुसता ‘का माल’ िमळू न चालत नाही. ाची िचिका करणं आिण ाला पाच मूलभूत िवचारणं
अपेित असतं. “? ेन? ॉट? ेअर? ाय?”. णजे सांगणारा कोण आहे, कधी सांगतोय,काय
सांगतोय णजेाचं कथन नी कायआहे, कु ठे सांगतोय णजे ाचं थान काय आहे - जात, वग,
िलंगभाव, ादेिशक, ामीण, शहरी इादी सव कारची थानं यात आली. आिण शेवटचा णजे
याा सांगामागची ेरणा नी काय असू शकते? कु ठाही कथनाा संदभात आपण जेा या
पाचही ांचा िवचार करतो, तेा िनितपणे आपाला, ही गो आपापयत पोहोचते आहे; पण
पोहोचवणायांचे उेश काय आहेत हे कळतं. ामुळे इितहास या ानशाखेमे आपाला एखादी बखर
5
िमळो, एखादं का िमळो, कु णाचा िशलालेख िमळो, एखादं नाणं िमळो; तरी आी लगेचा लगेच हे
अमुक काळातलं नाणं आहे, अमुक ीने िलिहलेलं का आहे यावर िवास ठे वत नसतो.
सा आपण ा काळामे जगतोय, तो मािहतीा महाोटाचा काळ आहे. साासाा
गोींा बाबतीत ॉट्सअॅप असेल, फे सबुक असेल, आणखी सोशल मीिडया असतील, इंटरनेट असेल,
इता कारांनी आपाकडे मािहती ही चुकीा, साचा अपलाप करणाया, स झाकू न ठे वणाया,
साचा िवपयास करणाया पतीने पोचत असते की, ‘, ेन, ॉट, ेअर, ाय?’एवढे पाच जरी
आपण डोामे जागृत ठे वले, तरी आपाला ाचा खूप उपयोग होईल, असं इितहासाची अासक
णून मला वाटतं. खरं णजे कु ठलाही िवषय असो, इंजीिनअरंग, िवान, कॉमस, ा ा शााचं
तान हेच सांगतं की, कु ठाही गोीवर िदसताणी िचिकेिशवाय िवास ठे वू नका.
पण हे बोलतानाच मला ‘संशयाा िवनते।’ असं गीतेमे टलंय ते आठवलं. णजे,संशय
घेतला तर तुमचा िवनाश हा ठरलेला आहे. आजा आधुिनक काळात आपण जी िचिका करणं अपेित
आहे, ाा बरोबर उला िवधानांचा वारसा अशा अनेक पारंपरक ंथांमधून आपाला िमळालाय.
असा येतो की, माा आजीची चौघडी आहे, णून मी िजता कौतुकाने, ेमाने जपून ठे वीन, तसाच
हा वैचारक वारसाही मी कौतुकाने सांभाळत राहावं का? तर तुकारामांा रचनेतलं अितशय उम
उदाहरण मला इथे िदसतं. ‘आांसी नावडेआमुचे संिचत।’ जे संिचताचं गाठोडं आमा खांावरती तुी
िदलेलंआहे, ते आाला आवडत नाही, असं शांमे ते णून जातात. परंपरा आहे णून पाळलं
पािहजे, ाला नाही कसं णणार, असा एक पेच असतो. वथा िकतीही ाला कवटाळू न ठे वायला
सांगत असेल, तरी जर आधुिनक बनायचं असेल तर नावडा वारशाचं काय करायचं हे आपाला चार-
पाचशे वषापूवच तुकारामांनी सांिगतलेलं आहे. जे संिचत आपलं झालेलं आहे, िमळालेला जो वारसा आहे,
तो आवडत नसेल तर मोकळे पणाने आपण सांगू शकतो की, हे मला आवडत नाही. कु णी िकतीही सांगू दे,
उपास कर, तं कर, , तुझी जातच े आहे िकं वा किन आहे, तर ते मला मा नाही. ामुळे इितहास ही
गो तारतानेच घेतली पािहजे, असं माझं इथे कळकळीचं सांगणं आहे. इितहासामे अनेक गोी
घडाही असतील. कु णी कु णाचं शोषण के लं, कु णी कु णाला मारलं, आणखी काय िवंस के ले. पण ा
सगा गोी घेऊन आपण तसंच वागायला हवं का? तीच गो आपण पुा पुढे करत राहाणार का,
चाकोरी आणखी खोल करत जाणार आहोत का, याचा िवचार आज २०१७ मे आपण के ला नाही, तर
आपण एका मूलतवादी अशा पतीा आयुामे िचणले जाऊ अशी मला भीती वाटते.
6
इितहासात काही ते असतात. ांचा आपण काही सजनशील असा अयाथ लावत असतो. ही
जी तेआहेत, ती कोणीतरी नोंदिवलेली असतात. आपण ही महाची गो अनेकदा िवसरतो की, इितहास
हा ा गोींा आधाराने आपण रचतो, ा गोी या ा ा नोंदिवणायाा ृितपटलावरती उमटलेले
गतकालीन घटनांचे ठसे आहेत, हे लात घेतलं पािहजे. िपअरे नोरा नावाचा च त आहे, ाने
ामधा ृितथळांबल अनेक खंड िलन िस के ले आहेत. घडू न गेलेा पण अिय अशा
काही गोी आपण इितहासात मांडायचंच टाळतो. तर दुसरीकडे भूतकाळात घडलेा काही गोींची
ृती अवाा सा माणात जपली जाते. काही गोींची ृती फारच तोका पात जपली जाते.
आिण कधी कधी तर ,अगा जे घडलेिच नाही, अशा न घडलेा गोींचीही आठवण पतशीरपणे िनमाण
कन जतनही के ली जाते. या ृतींा िविवध पांना नोरा यांनी अनुमे ृितंश -एेिझया, अितृित
– हायपरेिझआ, ृितय- हायपॉेिझआ आिण कृ तकृती णजेच ूडोेिझया अशी नावं िदली
होती.
आपा इितहास या ेातील सगा अिभी ा ृतींवरच आधारलेा असतात. ामुळे
मुळामे नोंदवतानाच एखादी गो नोंदवली नाही, एखाा गोीबल बोललंच नाही, असं होत असतं. ा
छपती शा महाराजांा ारकभवनामे आपण आहोत, ा शामहाराजांनी जातीवथेा
िवरोधात अिवरत काय के ले. पण ा जाितवथेपायी अनेक कारांनी लोकांचं शोषण झालेलं आपाला
िदसतं. अशा अनेक गोी आहेत, ाबल आपण ृितंश झाासारखं पूणत: मौन बाळगत असतो,
आिण खरं तर काही िवशेष मह देाा योतेा नाहीत अशा दुसयाच कु ठा तरी गोी लोकांा
मनात कृ तक ृती िनमाण ाात, म िनमाण करावा, णून आपावर सतत आदळत असतात.. जणू
काही तेच खरे आपले राीय आहेत. इितहासाचा गैरवापर असं आपण जेा णतो, तेा या सव
गोी आपाला िवचारात घेता पािहजेत. णजे नुसतं एका ीने एक इितहासाचं पुक िलिहलं
आिण ामे २५आिण ५०मांकाा पानावर अशा दोन चुका आढळा, णजे ाने इितहासाचा
गैरवापर के ला िकं वा चुकीचा इितहास िलिहला इतकी ही सोपीसाधी गो नसून इितहासाचा गैरवापर ही
एक खोलवर जाणारी मानिसक अशी िया आहे.
आज मी सोबत माक फे रो या लेखकाचं ‘इितहासाचा वापर आिण गैरवापर’ (Use and Abuse of
History) हे पुकघेऊनआलेलेआहे. ते१९८१साली पिहांदा कािशत झालं. णजे ाा काशनाला
३५ वष होऊनगेली. आिण या पुकात भारताा संदभात एक छोटंसं करणआहे. सांगायचा मुा असा
7
की, जगाा पाठीवर िकेक देश असे आहेत, खरं सांगायचं झालं तर ेक समाज असा आहे की, िजथे
इितहास या गोीचा गैरवापर के लेला आपाला िदसतो. मग याचा अथ असा आहे का की इितहास या
गोीचा गैरवापर होणार हे ठरलेलंच आहे? जसं आपण िमक ितानचे लोक आहोत. आपण म
कन, क कन इथे उदरिनवाह करतो. आिण जगभरामधा िमकांशी आपलं नातं जोडतो. तसं
भारतात इितहासाचा असा गैरवापर के ला जातोय, असं एका छोा करणात जरी िलिहलेलं असलं, तरी
या पुकातील इतर चौदा करणे वाचून आपाला कदािचत थोडासा िदलासा िमळू शकतो की,
जगभरामे अनेक िठकाणी, अनेक असे शोिषत-वंिचत समाज आहेत, ांचा इितहास पुसून टाकाची
िकं वा ांा इितहासाची मोडतोड कराची था ा ा देशांमे जलेली आहे. याचा अथ आपण या
लढाईत एकटे नाही आहोत. या ीने मी दोन उदाहरणांचा अास के ला होता. दोन वषापूव ‘इितहासाचे
वापर आिण गैरवापर’ हा एका परषदेचा िवषय होता.ामेही हंगेरी, पोलंड, टझलड, नेदरलँड्स
अशा वेगवेगा देशांमधून आलेले अासक ांा ांा देशांमे इितहासाचा कसा गैरवापर के ला
गेला, अात असलेा शोषणवथा आणखीन खोलवर जिवासाठी इितहास कसा सांिगतला
गेला, अशी उदाहरणे घेऊन आले होते. माा शोध िनबंधामे मी महारा आिण मराठी भाषेची दोन
उदाहरणे उपथत लोकांसमोर मांडली.
आपा इितहासिवषयक कथनाला वैधता ा कराचं साधन णून इितहासाचा वापर कसा
होतो आिण ातून सामािजक उतरं डीतील संबंिधताचं थान कसं थािपत होतं, हे पिहा उदाहरणातून
िदसून येईल, असं वाटतं.अासकांसाठी ‘संदभ-पुक’ असाचा आभास िनमाण करणारं ‘आी
िचावन’1 हे पुक २००३ साली कािशत झालं. िचावन जातीा िविवध लेखकांचे ३० लहान लेख यात
आहेत. यातील सवात जुना लेख १९१३ सालचा आहे आिण सवात अलीकडचा लेख २००३ साली िलिहलेला
आहे. काही धूसर संृ त ोतांमधून2 वंशावळीचा दावा या पुकात करात आलेला आहे. ििटश
वासाहितक शासकांनी िचावनांा िविवध गुणांची दखल घेताची उाही जािहरातही या पुकात
आहे. िशवाय, भारतीय सामािजक रचनेत सवम थान िचावनांसाठी राखून ठे वत जाितआधारीत
दडपशाहीा अपराधभावापासून ांना मु करणारी अिनबध उदार वृी या पुकात दाखवात
आली आहे ‘िचावन हे िनःसंशयपणे भारतातील अितशय सम वगामधील एक आहेत,’ अशी शी
१८८५ साली मुंबई ांताा दशिनके त देात आली हेही ात हषभराने नोंदवलं आहे. परं तु मी जेा
ेन ॉट ेअर, ाय या ांना जागून दशिनके ची त वाचली, तेा हे झालं की तो भागही मुळात
8
नरसो रामचं गोडबोले3 या िचावन हकाने4 िलिहलेला होता, अशी नोंद दशिनके ा ऋणिनदशातच
के लेली आहे! इितहासाा वापर व गैरवापराचा ‘नमुना’ णून या पुकाचा िवचार का करायचा? णजे
बाजारात इतर असं पुकं उपल असताना याचाच अास कशासाठी?
तर इ खाून या इितहासाा तिचंतकानं चौदाा शतकात िदलेला इशारा इथे नोंदवावासा वाटतो.
‘जर एखाा िविश पंथ िकं वा िवचाराा ेमापोटी मन कलुिषत झालं असेल, तर ते सोियर तेवा
िवचारांना चटकन माता देतं. या पूवहांमुळे आिण पपातामुळे िचिकक बुी आिण िवचणपणावर
सावट येतं. परणामी खोटेनाटे दावेच खरे मानून ांचा सार के ला जातो. ‘5
इितहासाा गैरवापराचा ‘नमुना’ णून ‘आी िचावन’ या पुकाचा िवचार कराचं पिहलं कारण- हे
पुक ‘संदभा’साठी असाचा दावा करात आला आहे. िवसाा शतकातील बरीच जनमाता
लाभलेा इितहासकारांचे, बुीजीवींचे व राजकीय नेांचे लेख या पुकात आहेत. िव. का. राजवाडे, िचं.
िव. वै आिण लोकमा िटळक यांसारा मंडळींचा यात समावेश आहे. दुसरं कारण- हे पुक ‘ट ोजन
हॉस’ मोिहमेसारखं िकं वा मांची कातडी पांघन ांा कळपात िशरलेा लांडासारखं आहे.
अगदी माण मराठीत िलिहलेा या पुकात उजातीयांशी पारंपरकरीा जोडली गेलेली जातीय
आमकता आढळत नाही. ामुळे एका समुदायासंबंधीा कथनांचं हे िनपवी संकलन आहे, अशी
समजूत होाची शता आहे. पण ती गैरसमजूत णावी लागेल. अिनबध उदारमतवादी
िवचारसरणीमाणे या पुकातही असा दावा के ला आहे की, िचावनांनी ांचं थान हानं कमावलेलं
आहे. मुळात इतर जातींना किन लेखूनच िचावनांना िवशेषािधकार ा झाले, यािवषयी एक शही या
पुकात नाही. िकं बना हे पुक जातीय भेदभावाचं समथन करणारं ठरतं, कारण िवशेषािधकारी
वागणूक िमळास िचावन ‘िनसगतः’ पा आहेत अशा पाची मांडणी ात आहे. खरं तर, लढाऊ
वंशाचा िसा आिण आय आमणाचा िसा यांसारखी मांडणी पूणतः िनरथक असाचं पूवच िस
झालेलं आहे आिण तरीही जातींना ांा किथत भावधमानुसार जोडात आलेा िमा-वैािनक
वैिशांचं समथनही या पुकात के लेलं आहे.
ुत नमुना-अासासाठी िनवडलेलं दुसरं पुक इितहासाचं नाही आिण ामे तसा काही दावाही
के लेला नाही. पण ात आपली बाजू ठासून मांडासाठी के लेला इितहासाचा वापर लवेधक आहे.
इितहासलेखनाा सबान वाहाचे उाते रणिजत गुहा यांनी नमूद के ामाणे, ‘भारतीय रावादाा
9
इितहासलेखनावर अिभजनवादाचं वच रािहलं आहे- वासाहितक अिभजनवाद आिण बूवा-रावादी
अिभजनवाद असे दोी कार ात आहेत... भारतीय रााची िनिमती आिण या ियेला आधारभूत
ठरलेा रावादी जाणीवेचा िवकास के वळ िकं वा मुे अिभजनांमुळे झालेला आहे, असा पूवह या
दोी कारा अिभजनवादांमे आढळतो.’6 इथे अासलेलं पुक या वाहािव जात अिभजन
नसलेा लोकांना कतपण (एजी) व आवाज देाचा य करतं.
‘आीही इितहास घडवला’7 असं या पुकाचं नाव आहे. सामािजक मुीसाठी डॉ. आंबेडकरांनी सु
के लेा चळवळीत सहभागी झालेा दिलत यांा मुलाखतींचं संकलन यामे करात आलं आहे.
वासाहितक काळापासून वसाहतोर काळापयत भारताा थंतरात खरे य गांधी व भारतीय राीय
काँेस यांनी के ले, असं गृहीतक मवत ठे वून आधुिनक भारताचा इितहास बतांशाने िलिहला गेलेला
िदसतो.8 परंतु, दिलतांचा या थंतराबलचा िकोन अितशय िभ आहे. राजकीय साबदलापेा
(१९४७) तं भारताा राघटनेने (१९५०) िदलेले मानवािधकार व ातं दिलतांना अिधक मौवान
वाटतं. ातंपूव काळातील अृतेा मानहानीकारक अाला या घटनाक अिधकारांनी छे द
िदला.
सदर पुकासाठी मुलाखती घेात आलेा सव या दिलत जातींमधील आहेत. डॉ. आंबेडकरांनी
लढाची ेरणा देईपयत या या गरीबीचं व मानहानीचं जीवन जगत होा. जातीय भेदभाव ही के वळ
सामािजक समा नाही, ाचे वाव जीवनात आिथक परणामही होत असतात. या पुकातील मुा
सवगौड यांची मुलाखत या संदभात उोधक आहे. ोण तयार कराचं िशण दिलत यांना
देासाठी आपण शेकडो पये गुंतवाचा अनुभव ांनी सांिगतला आहे. पण दिलत यांचा श
झालेले हे ोण कोणीही िवकत घेतले नाही, ामुळे शेवटी हजारो ोण फे कू न ावे लागले.9
ा एकदा गांधींना जाऊन भेटा होा. गांधींसोबतचा संवाद ांाच शांत असा:
मी िधटाईनं गांधीजींना िवचारला ,“हरजन सेवक संघाचा फं ड हरजनांा ताात का देत नाही?”
गांधीजींनी उर िदलं ,“हरजनांना अृ णून दू र ठे वाचं पाप आी के लं आहे .सवण िहंदूंनी के लं
आहे .णून ते ांाच हातानं धुाचा य चालू आहे. ”
10
आिथक संधी नाकारली जाते ामागे जातीय िवषमताही कारणीभूत असते आिण भारतीय राीय
चळवळीतील आदश नेते अृांवर िवास ठे वायला तयार नते, यांसारखी वुथती भारताचा राीय
इितहास सांगणाया मािणत पुकांमे कधीही अधोरे खत के ली जात नाही. इितहासािवषयी िनराळं
परे मांडासाठी ‘आीही इितहास घडवला’सारा पुकाने ऐितहािसक कथनांचा व दाांचा
वापर के ला, तर ाला इितहासाचा
वापर
णायचं की
गैरवापर
णायचं? ानाा लोकशाहीकरणाचं
त िवचारात घेतलं, तर असं णता येईल की, वाचकांना िजतकी अिधक ऐितहािसक कथनं उपल
असतील िततकं भूतकाळाचं आकलन कन ायला ेयरच ठरे ल.
पण ही कहाणी इथेच संपत नाही. या पुकाचं लेखन-संपादन दोन यांनी के लं आहे आिण ा तः
दिलतच आहेत. आपा पुकाला ावना िलिहाची िवनंती ांनी मराठीमधील आघाडीचे (आता
िदवंगत) इितहासकार य. िद. फडके यांना के ली. लेखकायानं फार कमी मिहलांा मुलाखती
नमुादाखल घेतलेा आहेत, ामुळे या पुकाची ाी अितशय मयािदत होते, असं मत फडांनी
ावनेत के लं. आंबेडकरांा चळवळीत सहभागी झालेा उजातीय मिहलांा मुलाखती
घेात आलेा नाहीत, आिण दिलतांा पांसह सवच राजकीय पांमे मिहलांचं ितिनिध अ
आहे, ामुळे अथातच या पुकातून आलेली मािहती ही पुरेशी वावदश नाहीअशी िटणीही ांनी
के ली आहे. या ावनेवर दिलत वतुळांमधून नकाराक ितिया झली. ावनेचे लेखक
जानं िचावन ाण होते, ही जखमेवर मीठ चोळणारी बाब ठरली.
दिलत मिहलांा िलखाणाला एका उ-जातीय पुषाने ानाचा दजा देणं नाकारामुळे िनमाण झालेला
वाद १९९०ा दशकात मराठी िवचारिवात संत चचाचा िवषय ठरला होता. फडांनी घेतलेा
आेपांचा ितवाद पुढील आवृीमे समािव करात आला.
इितहासाा वापराचा पुा एकदा उपथत करता येईल. ‘आी िचावन’ या पुकामे
इितहासलेखनाा ावसाियक िनयमांचं पालन झालेलं नाही हे उघड आहे. तरीही तो अतािनिमतीचा
य आहे, आिण उ वंशावळीवर दावा सांगाा उेशाने हा य झालेला आहे, असं णता येईल.
‘आीही इितहास घडवला’ हे पुक डॉ. आंबेडकरांा चळवळीतील दिलत मिहलांा सहभागािवषयी
आहे. हे पुकही ावसाियक इितहासकारांनी िलिहलेलं नाही. ऐितहािसक मािहतीची नोंद कन पयायी
इितहास सादर कराचा य णून ाकडे पाहता येईल.
11
यातून आपण पयायी इितहासाा मुावर येऊन ठे पतो. आपापा थानािवषयी वाद दावे करणाया
िभ सामािजक रांतील लोकांमधील संघषामुळे पयायी इितहासाची िनिमती अपरहाय ठरते. पयायी
इितहास णजे गतकाळाचं एक कथन आिण अथिनणयन असतं, ातील तं व घटनांची मांडणी
मुवाही इितहासाला समांतर तरी असते िकं वा ाा पूणतः िवरोधी तरी असते. भारतातील
अृतेचा व जातीय अतांचा अास करताना पयायी इितहासाा िनिमतीची व हणाची
असं उदाहरणं समोर येतात. िकं बना अनेक अासकांनी तर असं ितपादन10 के लं आहे की,
एकोिणसाा शतकापासून िविवध ाणेतर जातींमधून पयायी संृ ती उदयाला येऊ लागा, ाचाच
परपाक णून १९५६ साली डॉ. आंबेडकरांनी आपा अगिणत अनुयायांसह बौ धमात वेश के ला.
िहंदू धमातील जातीय उतरं डीपासून दूर जाासाठी आिण दू र गेलेांा आजा अतांमागील रिचत
परंपरांना पािवही देासाठीही पयायी इितहासाचा वापर झाला आहे. पयायी संृ तीा िनिमतीसाठी
उपयु रणोव आिण घटनांचं व थळांचं इितहासलेखन आजा भारतात अितशय पणे िदसतं.11
याचं एक उदाहरण असं: मराठी भाषक िहंदू एकमेकांचं ागत करताना ‘राम राम’ णत असत. डॉ.
आंबेडकरांा अनुयायांनी ‘जय भीम’ असा पयायी शयोग चलनात आणला.12 राम या िहंदू देवाशी
जवळीक ठे वाऐवजी ांनी डॉ. आंबेडकरांा नावाशी जोडू न घेतलं. आजही आंबेडकरी िवचारांा
अनुयायांमे ‘जय भीम’ हे ागतपर संबोधन लोकिय आहे. अृतेची ओळख पुसून टाकासाठी
दिलतांनी पारंपरक पेहराव, अ, पेशा व अगदी गावांमधील घरंही सोडू न िदली आिण नवीन पयाय
ीकारले. या दुरावलेपणाा ियेचा तक सुसंगत परणाम णून मु वाहातील इितहास
नाकारात आला आिण पयायी इितहासाची िनिमती झाली.
पयायी इितहासासाठी इितहासाची िनिमती, िवतरण व हण करणाया पयायी पतीही गरजेा
ठरतात. भारतीय समाजातील डीिजटल मामांची पोहोच लणीय वाढली असामुळे इितहासिनिमती व
संदेशन यांासाठी नवीन इले ॉिनक समाजमामांचा वापर होतो आहे. छायािचं, िचपट, नभोवाणी,
समाजमामं, ॉग, मायो-ॉिगंग व शॉट टे मेसेज (एसएमएस), िवडंबनिच व राशेजारी
सावजिनक फलक यांचा वापर इितहासिनिमती व िवतरण यांासाठी होतो आहे. एखाा ऐितहािसक
घटनेिवषयीचं कोणाचं तरी भाषण ाटफोनवर पाहत-ऐकत बसलेले िवााचे गट िवापीठांा
आवारात सरास िदसतात. इितहासातील कोणा ना कोणा घटनेिवषयी सायबरिवात अतेा
लढाया खेळा जात आहेत. पुात २०१४ साली िदवसाढवा एका मुीम तणाचा खून झााचा
12
दु:खद उेख ह्यूमन राइट्स वॉचा अहवालामेही करात आला आहे.13 हा तण
सॉवेअर अिभयंता होता आिण एका ऐितहािसक माबल अवमानजनक िवडंबनिच ाने
समाजमामांमे िस के ाा संशयावन जमावाने ाची हा के ली. ‘आपा’पैकी कोण आहे
आिण ‘परका’ कोण आहे, हे िस करासाठी इितहासाचा वापर धोकादायक ठ शकतो.
आपण जर फ आधुिनक भारताा इितहासाचं पुक वाचत रािहलो असतो तर हा जो हरजनांसाठीचा
िनधी होता,ाा ितजोरीा िका कोणाा कमरेला होा? हा अनुरत रािहला असता.
िकं बना असा आपण िवचाच नये, अशाच पतीने पुकं िलिहली गेली असती. तर हे एक
उदाहरण णून मी सांिगतलं. अशी अंत महपूण ऐितहािसक घटनांची दुसरी बाजू दाखिवणारी अनेक
कथनं आपाला ‘आीही इितहास घडवला’मधून वाचायला िमळतात. ‘इितहासाचा वापर आिण गैरवापर’
या ीने जेा मी या दोन पुकांचा िवचार के ला, तेा माा लात आलं की दोघाही लेखकांचं उि
तर सारखंच आहे. आमा जातीतील, पंथातील, चळवळीतील लोकांनी िकं वा आमा समिवचारी लोकांनी
भूतकाळात काय चांगलं के लेलं आहे? ांनी इितहासामे कसं महपूण योगदान िदलं आहे, हे दोी
पुके सांगताहेत. मला हे मनातून माहीत होतं की, ‘आी िचावन’ हा इितहासाचा गैरवापर आहे आिण
ऊिमला पवारांचं ‘आीही इितहास घडवला’ हा इितहासाचा गैरवापर नाहीये. इथे इितहासाला उपचार
पती णून वापरलंय की, आी काम के लेलं आहे, इितहास घडवला आहे,पण कोणी तो नोंदवला नाही.
णून तो नोंदिवाची संधी आाला िमळाली आहे, ितचा आी वापर कन घेतोय. पण हे माा मनाने
नुसतं सांगून उपयोग नाही. इितहासाची अासक णून मला दोीची तुलना कन पाहायला पािहजे
की, हेपण हेच करताहेत आिण तेपण तेच करताहेत की काय? तर मी पुा‘, ेन, ॉट, ेअर, ाय?’ हे
िवचारले, आिण िपअरे नोराचं े मवक वापन घडलेा गोींा ृती आपण कशा जतन करतोय,
हे समजून ायचा य के ला.मला असं जाणवलं की, ‘आी िचावन’सारखं पुकतःा जातीचं
े ठसिवासाठी िलिहलं गेलेलं कथन आहे. दोी कथनंच आहेत. पण या कथनाचं अंितम उि काय
आहे? तर मघाशी ावनेतील जे वा आपण बिघतलं, ााशी ते संबंिधत आहे. आमची िचावन
जात कशी े आहे आिण ा जातीने अशा ेाा आकांा बाळगा तर ात गैर काही नाही, असं
िवधान ा पुकात दीितांनी के लेलं आहे. ऊिमला पवारांा पुकाचा उेश पुकाा नावामेच
सहज समजून येतो. आी इितहास घडिवामे काहीएक योगदान िदलेलं आहे आिण ते नोंदवतोय. मग
जेा आपण हा इितहासाचा वापर आहे की गैरवापर आहे, अशा ीने बघतो, तेा अंितम उि –
13
शोषणमु समाजरचनेसाठी याचा काही उपयोग होतोय की नाही असा िवचार करावा लागतो. ‘आी
इितहास घडवला’ हे ा कसोटीवर खरं ठरतं हे होतं आिण मग सगा गोी ल होतात.
ामुळे इितहासाचा वाचक णून, अासक णून आिण आताा भाषेत बोलायचं झालं तर
एक िवचारी समाजाचा घटक णून जर आपलं तारत जागृत ठेवलं तर सांगणारी ी िकं वा
आपाला आलेला ॉट्सअॅप मेसेज असेल, सीरयल असेल, िसनेमा असेल, पुक असेल; ते इितहासाचा
वापर करतेय की गैरवापर करतेय, हे आपाला अगदी सहजपणे समजणं श आहे. शोषणमु
समाजरचनेसाठी ा कथनाचा उपयोग होतोय की या उेशाला अपाय होईल असं कथन आपासमोर
मांडलं जातंय याचे मूभान ठे वले तर इितहासातून िनळ सापेा अिधक महाची अशी
समाजधारणेसाठी आवक सामी हाती लागू शकते.
िमक ितानने मला आपासमोर बोलाची, िवचार मांडाची संधी िदली याबल धवाद!
(या लेखनामे भाषांतर, संदभ आिण ितसादासाठी ा. दीपक गायकवाड, ी. अवधूत डोंगरे, देवकु मार
अिहरे आिण राज िशरोडे यांना धवाद. )
1 पिचम भारतातील ‘चपावन’ ह ामणांची उपजात आहे आण ती जातीय उतरंडीतील सवच थानी
असयाचा दावा के ला जातो.
2 म. ी. दत,
आह चपावन
, नीळकं ठ काशन, पुणे, २००३, पानं ३४, १२२.
3 Gazetteers of the Bombay Presidency , Vol. 18, Part I, Poona. Bombay, 1885, Acknowledgements.
4 १८८४ साल गोडबोले यांना ‘रावसाहेब’ ह पदवी बहाल करयात आल होती. यांनी टश राणीसाठ काह
सेवा देऊ के ल असयाशवाय हे घडणं शय नहतं. यामुळे यांचा उलेख ‘हतक’ असा के ला आहे.
5 Ibn Khaldun, The Muqaddimah, An Introduction to History, Translated by Franz Rosenthal, Princeton
University Press, 1969, p. 35.
6 Ranajit Guha, Selected Subaltern Studies , OUP, London, 1988, p.37.
7 उमला पवार, मीनाी मून,
आहह इतहास घडवला
, सुगावा काशन, पुणे, १९८९.
8 The Oxford History of India हे
Vincent Smith यांचं पुतक, Cambridge History of India चे खंड, आर. सी.
मुझुमदार यांची भारतीय इतहास व संक
ृतीवषयीची पुतकं आण बपीन चंा यांचं India’s Struggle for
Independence
-
ह अशा इतहासलेखनाची काह लोकय उदाहरणं आहेत. यातील पहल दोन उदाहरणं
वासाहतक संदभातील उपलधींवर ल क त करणार आहेत, तर काँेसचे नेते संपूण रााचं तनधव
करत होते असं दाखवायचा यन पुढल दोन लेखनकपांमये झालेला आहे.
9 पवार व मून, उपरोत, मुता सवगौड यांची मुलाखत, पान १५३.
14
10 उदाहरणादाखल ह मराठ पुतकं पाहावी: उमेश बगाडे,
महामा फ
ुले- पयायी संक
ृतीचे नमाते
, सुगावा
काशन, पुणे, २००७. राजा दत,
एकोणसाया शतकातील महारा– मयमवगाचा उदय
, डायमड
पिलके शन, पुणे, २०१२. आण अरवंद म. देशपांडे यांचा अकाशत नबंध,
महामा फ
ुले आण पयायी
संक
ृती
, १९९८.
11 धा क
ुं भोजकर,
भीमा कोरेगावमधील जयतंभ
:
राजकारण, जात आण टशसेची मृती,
सुगावा
काशन, पुणे, २०१८.
12 दलतहक चळवळीतील कायकत ायापक दपक गायकवाड यांची मुलाखत. पुणे. ०१-०५-२०१५.
13 उपरोत, http://www.hrw.org/sites/default/files/wr
2015
_web.pdf